निमि विदेह

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:१८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:हा लेख निमि विदेह (देवनागरी लेखनभेद: निमि विदेह ; संस्कृत: निमि विदेह ;) हा विदेह राज्य स्थापणारा इक्ष्वाकुवंशीय राजा होता. तो अयोध्येचा संस्थापक राजा इक्ष्वाकु याच्या शंभर पुत्रांपैकी बारावा पुत्र होता. त्याच्या मिथि जनक या पुत्राने मिथिला ही विदेहाच्या राजधानीची नगरी वसवली.