आपेगाव

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:०८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील गाव आहे. हे संत ज्ञानेश्वर यांचे जन्म गाव होय.पैठण तालुक्यापासून आपेगाव १० किलोमीटर अंतरावर आहे.