Jump to content

ऑरिक (औद्योगिक शहर)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०९:५३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी (ऑरिक) हे महाराष्ट्राच्या औरंगाबाद शहराजवळील सुनियोजित स्मार्ट औद्योगिक शहर उभारणीचा प्रकल्प असून, तो दिल्ली- मुंबई औद्योगिक मार्गिकेचा एक भाग म्हणून उभारण्यात येत आहे.