Jump to content

विवेकानंद कला, सरदार दलीपसिंह वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:२०, २६ डिसेंबर २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

विवेकानंद आर्ट्स, सरदार दलीपसिंह कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, हे महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण देणारे महाविद्यालय आहे. त्याची स्थापना १९७१ साली झाली. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न आहे.[]

विभाग[संपादन | स्रोत संपादित करा]

विज्ञान[संपादन | स्रोत संपादित करा]

  • संगणक शास्त्र
  • भौतिकशास्त्र
  • गणित
  • रसायनशास्त्र
  • जीवशास्त्र
  • बायोटेक्नॉलॉजी
  • प्राणीशास्त्र
  • सूक्ष्मजीवशास्त्र

कला आणि वाणिज्य[संपादन | स्रोत संपादित करा]

  • मराठी
  • इंग्रजी
  • इतिहास
  • राज्यशास्त्र
  • हिंदी
  • अर्थशास्त्र
  • समाजशास्त्र
  • वाणिज्य

मान्यता[संपादन | स्रोत संपादित करा]

विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) द्वारे महाविद्यालयाची मान्यता आहे.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]