सुरेशचंद्र आर्य

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:१७, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

सुरेशचंद्र शिवप्रसाद आर्य ( मे १८,इ.स. १९१२) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन हैदराबाद राज्यातील (सद्यकालीन महाराष्ट्र राज्यातील) औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.