द लास्ट एंपरर (चित्रपट)

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २०:१०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:चित्रपट द लास्ट एंपरर हा १९८७ साली प्रदर्शित झालेला इंग्रजी चित्रपट होता. चिनी सम्राट पुयी याच्या जीवनकथेवर बेतलेल्या या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाच्या गटांत ऑस्कर पुरस्कार मिळवले.