Jump to content

देवकी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:५९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

देवकी ही महाराज वसुदेव यांची पत्नी तथा बलराम आणि भगवान श्रीकृष्णाची जन्मदात्री माता होती. देवकी ही माता अदितीचा अवतार होती असे मानले जाते.[][] साचा:Infobox deity महाभारतानुसार देवकी आणि वसुदेव यांच्या विवाह प्रसंगी एक आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणी नुसार वसुदेव-देवकीचा आठवा मुलगा हा कंसाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार होता. यामुळे रागाच्या भरात कंसाने नवविवाहित वसुदेव-देवकी यांना कैदेत टाकले. आणि त्यांच्या एक एक मुलाची जन्मतःच हत्या केली.[][][]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी