Jump to content

फोंडा घाट

मराठीपिडिया कडून
101.222.251.154 (चर्चा)द्वारा १५:३२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

फोंडा हा कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरून कोकणात दाजीपूर अभयारण्यातून खाली उतरतो. राधानगरी तालुक्यातून हा रस्ता जातो. भरपूर पावसाचा हा प्रदेश असल्याने दरडी कोसळणे व भू-स्खलनाच्या घटना येथे नेहेमी घडत असतात.[]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]