Jump to content

करवीर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:३२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

करवीर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्याचे मुख्य गाव आहे.कोल्हापूरची आंबाबाई (महालक्ष्मी) ही करवीर निवासिनी महालक्ष्मी म्हणून प्रसिद्ध आहे.