Jump to content

पन्हाळा तालुका

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:५०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार पन्हाळा तालुका हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. याच तालुक्यात पन्हाळगड किल्ला आहे कोल्हापूरचे आराध्य दैवत ज्योतिबा देवाचे मंदिरही याच तालुक्यात आहे.तसेच कोडोली हे गाव याच तालुक्यात येते या तालुक्यातून कोल्हापूर रत्‍नागिरी महामार्ग जातो.पन्हाळा लोकांचे आवडते पर्यटन स्थळ आहे.

साचा:कोल्हापूर जिल्ह्यातील तालुके