राधानगरी तालुका

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:५४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार 'राधानगरी तालुकयाचा बहुतेक भाग हा डोंगरी आहे. दाजीपुर अभयारणय पासुन सोळाकुंर पर्यंत व उत्तरेकडे राशिवडे पर्यंत सर्व डोंगरी भाग आहे.ऐनी गावाच्या वर आजुन ही मागासलेला आहे.आजही या भागात सोयीसुविधाचा अभावच आहे दवाखाना 15ते 20 मैलावर आहे.कळळमावाडी धरण,राधानगरी धरण, तुळशी धरण आशी 3 धरण या तालुकयात आहेत.छत्रपती शाहु महाराज यांच्या पदानी पावन झालेला विभाग 'राधानगरी तालुका हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

साचा:कोल्हापूर जिल्ह्यातील तालुके


प्रमुख नेते-

    अरुण डोगळेसो ( सर्व सामान्यांच्या हक्काचा माणूस, भावी आमदार राधानगरी तालुका, माजी चेअरमन गोकुळ दुध संघ)