गारगोटी (कोल्हापूर)

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:०३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:हा लेख गारगोटी कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आणि तालुक्याचे ठिकाण आहे.गारगोटी शहराची लोकसंख्या १५ हाजार इतकी आहे. हे शहर कोल्हापूरपासुन ५५ किमी तर किल्ले भूदरगडपासून १० कि.मी अंतरावर आहे . रांगणा किल्ला येथून जवळ आहे.