शाहू, फुले, आंबेडकर मार्क्‍सवादी युवा साहित्य संमेलन

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:५५, ६ ऑगस्ट २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

शाहू, फुले, आंबेडकर मार्क्‍सवादी युवा साहित्य संमेलन २ जानेवारी २०१०ला कोल्हापूर येथे झाले. या संमेलनाचे अध्यक्षस्थान प्रा. श्यामसुंदर मिरजकर यांनी भूषविले होते. हे संमेलन कोल्हापूरच्या निर्मिती विचार मंचने आयोजित केले होते.

हे सुद्धा पहा संपादन