घोडसगाव

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:२६, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

घोडसगाव हे मुक्ताईनगर तालुक्यातील एक गाव आहे.[] हे गाव पूर्णा नदीच्या तीरावर वसलेले आहे. गाव जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागात आहे.

भूगोल संपादन

घोडसगाव जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात आहे आणि राष्ट्रीय महामार्ग ५३ जवळ स्तीत आहे.[] घोडसगाव समुद्र सपाटिपासुन २३१ मिटर उंचीवर वसलेले आहे.

संदर्भ संपादन