जळगाव लाइव

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:१९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

जळगाव लाइव हे एक मराठी संकेतस्थळ आहे. जळगाव जिल्ह्यातील घटनांची माहिती या संकेतस्थळावर दिली जाते. साईमत मीडिया ग्रुपने चालविलेल्या या संकेतस्थळाला राज्यशासनाचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.

संदर्भ संपादन

आधिकृत संकेतस्थळ

साचा:दुजोरा हवा