Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
सिद्धार्थ महाविद्यालय, जाफ्राबाद - मराठीपिडिया

सिद्धार्थ महाविद्यालय, जाफ्राबाद

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:२९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान, महाविद्यालय (सिद्धार्थ कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय) हे जाफ्राबादमधील एक सर्वात प्रसिद्ध असे कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाची स्थापना इ.स. १९९१ मध्ये झालेली आहे. या महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखेतून ११ वी, १२ वी आणि पदवीचे शिक्षण दिले जाते.[]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
सिद्धार्थ महाविद्यालय, जाफ्राबाद

चित्रदालन संपादन

साचा:संदर्भनोंदी

बाह्य दुवे संपादन

साचा:कॉमन्स वर्ग