Jump to content

घोडबंदर रोड

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:०४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
घोडबंदर रोड

राज्य महामार्ग ४२ किंवा घोडबंदर रोड हा महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यामधील एक प्रमुख व वर्दळीचा रस्ता आहे. २० किमी लांबीचा हा रस्ता मुंबई महानगर क्षेत्रामधील एक महत्त्वाचा दुवा आहे.

ठाणे शहरामध्ये कापूरबावडी जंक्शनपाशी पूर्व द्रुतगती महामार्गापासून घोडबंदर रस्त्याची सुरुवात होते. तेथून साधारण उत्तर व पश्चिम दिशेस धावून हा रस्ता घोडबंदरापाशी पश्चिम द्रुतगती महामार्गाला मिळतो.

साचा:मुंबई महानगर क्षेत्र