Jump to content

यशवंतराव होळकर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:४५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:संदर्भहीन लेख

चित्र:Yashwant Rao Holkar I.jpg
यशवंतराव होळकर प्रथम

साचा:इतिहासलेखन चक्रवर्ती यशवंतराव होळकर सम्राट (प्रथम) (यांचा जन्म वाफगाव, ता.खेड, जि.पुणे येथे ३ डिसेंबर १७७६ रोजी), ते होळकर साम्राज्याचे सरदार होते. मध्य प्रदेशातील इंदूर येथे राज्याभिषेक करून त्यांनी होळकर मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि ते पहिले सम्राट झाले. यशवंतराव सलग १८ युद्ध अपराजित राहिलेे आणि त्यांनी जागतिक इतिहास रचला,इंग्रजांविरूद्ध सलग एकही युद्ध न हारणारा एकमेव सम्राट अशी ख्याती मिळवली, मध्ययुगीन काळात शेवटचा सर्वात मोठ्ठा सम्राट आहे. त्यांनी इंग्रजांना सलो की पळो करून सोडले होतें. संपूर्ण भारतभर इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याची योजना त्यांनी तयार केली होती. परंतु ह्या प्रक्रियेत अनेक मराठा सरदाारांनी दगा फटका केल्याने योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही. त्यांच्या मुळेच मराठा साम्राज्य ब्रिटिश साम्रज्यात विलीन होणार शेवटचं मोठा राज्य होत.

पुस्तक[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:विस्तार