खंडेराव होळकर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:१८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट खंडेराव होळकर माळवा येथील होळकर घराण्यातील मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र व अहिल्याबाई होळकर यांचे पती होते.त्यांचा कुम्हेर येथे एका लढाईदरम्यान सन १९ मार्च १७५४ मध्ये मृत्यू झाला.

साचा:विस्तार