Jump to content

धुळे महानगरपालिका

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:३२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट धुळे महानगरपालिका महाराष्ट्रातील धुळे शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था आहे. या संस्थेची स्थापना ३० जून, २००३ रोजी झाली.

यात ७४ लोकप्रतिनिधी असून त्यातील एक महापौर व उपमहापौर असतात.