Jump to content

साहेबराव बागुल

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:१५, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साहेबराव बागुल (जून १, इ.स. १९५३ - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत.ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील धुळे लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.