साहेबराव सुखराम बागुल

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:१५, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साहेबराव सुखराम बागुल (१ जून, इ.स. १९५३:खैरखुंदा, धुळे जिल्हा, महाराष्ट्र - हयात) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील धुळे लोकसभा मतदारसंघातून १०व्या लोकसभेवर निवडून गेले.