Jump to content

तिसरा कुमारगुप्त

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:१०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

तिसरा कुमारगुप्त हा गुप्त साम्राज्याच्या उत्तर काळातील राज्यकर्ता होता. याचा कार्यकाल साधारणपणे इ.स. ५३० ते ५४० असा मानला जातो.

हा आपले वडील नरसिंहगुप्तच्या नंतर सत्तेवर आला व त्याच्या नंतर विष्णूगुप्त राजा झाला.

साचा:गुप्त साम्राज्याचे राज्यकर्ते