अंताजी माणकेश्वर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०१:१६, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार अंतोजी माणकेश्वर (इ.स. १७०८ - इ.स. १७६९) हे मराठा साम्राज्याच्या काळातील दिल्लीतील पेशव्यांचे वकिल होते.[][] ते १७५२ पासून पानिपतच्या युद्धापर्यंत दिल्लीच्या संरक्षणासाठी दहा हजारांची फौज घेऊन राहीले होते.

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी