हरीपंत फडके

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०८:५१, ९ ऑक्टोबर २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

हरीपंत फडके हे १८ व्या शतकातील मराठा साम्राज्यातले एक महत्त्वाचे सरदार होते.

पहिल्या इंग्रज-मराठा युद्धात त्यांनी इंग्रजांविरुद्ध महत्त्वाची भूमिका बजावली होती. पेशव्यांच्या दक्षिणेतील हैदर अलीविरुद्धच्या मोहिमेतही त्यांनी भरीव कामगिरी केली होती.