खंडेराव दाभाडे

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:१६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:इतिहासलेखन खंडेराव दाभाडे हे मराठा साम्राज्यात सेनापती होते.

खंडेराव दाभाडे यांची समाधी तळेगाव दाभाडे येथील 'श्रीमंत सरसेनापती दाभाडे श्री बनेश्वर मंदिर' येथे आहे.

'सत्यशीलराजे पद्मसेनराजे दाभाडे' हे खंडेराव दाभाडे यांचे वंशज आहेत.