Jump to content

शिवाजी महाराजांची सैन्य रचना

मराठीपिडिया कडून
2405:201:1:481d:db8:c24b:edca:d37a (चर्चा)द्वारा १४:२९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:संदर्भहीन लेख साचा:इतिहासलेखन साचा:वर्ग साचा:विस्तार शिवाजी महाराजांची सैन्य रचना साधारणपणे खालील प्रकारची होती.

गुप्तहेर[संपादन | स्रोत संपादित करा]

अंगरक्षक[संपादन | स्रोत संपादित करा]

पायदळ[संपादन | स्रोत संपादित करा]

  • ९ शिपायांवर (पावलोक) -१ हवालदार
  • ३ हवालदारांवर - १ जुमलेदार
  • ३ जुमलेदारांवर - १ नाईक/फौजदार
  • १० फौजदार/नाईकांवर - १ हजारी मनसबदार
  • ७ एक हजारी मनसबदारांवर - सप्त हजारी मनसबदार

वरील सर्वांचा अधिकारी- सरनोबत/सरसेनापती

घोडदळ[संपादन | स्रोत संपादित करा]

यात दोन प्रकार असत. एक 'बारगीर' आणि 'शिलेदार'. बारगीर म्हणजे सरकारी घोडेस्वार. यास सर्व सामान शिवाजी महाराजांतर्फे दिले जाई. शिलेदार म्हणजे ज्याच्याकडे स्वतःचा घोडा व आवश्यक सामान आहे तो.

त्यात तैनाती फौज व राखीव फौज असे दोन प्रकार होते. तैनाती फौजेत बारगीर तर राखीव फौजेत शिलेदार असत. घोड्यांची निगा राखणारे-मोतद्दार. दर २ माणसांमागे तीन घोडे ठेवले जात.

  • २५ घोडेस्वारांवर - १ नियंत्रक (हवालदार)
  • ५ हवालदारांवर - १ जमादार
  • १० जमादारांवर - १ अधिकारी (एक हजारी मनसबदार)
  • ५ एक हजारी मनसबदारांवर - १ पंच हजारी मनसबदार
  • सर्व पंच हजारी मनसबदारांचा अधिकारी - १ सरनोबत(सर्वोच्च अधिकारी)

किल्ल्यावरचे अधिकारी[संपादन | स्रोत संपादित करा]

  • सबनीस
  • कारखानीस
  • हवालदार
  • सर्वांचा नियंत्रक - किल्लेदार
  • आरमार


वरील लेखनास साचा:संदर्भ हवा

संदर्भ व नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी