Jump to content

रणजितसिंग

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०१:२६, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट राज्याधिकारी साचा:गल्लत महाराजा रणजितसिंग (जन्म : १३ नोव्हेंबर १७८०; - २७ जून १८३९) हा १७९९ ते १८३९ कालखंडात राज्य केलेला पंजाबचा शेवटचा महाराजा होता. लाहोर ही त्याच्या राज्याची राजधानी.. त्याच्या राज्यात शीख, शीखेतर हिंदू आणि मुसलमान या सर्वांना समान हक्क होते. रणजितसिंगाच्या मृत्यूनंतर शीख साम्राज्याचे पतन सुरू झाले.

महाराजा रणजितसिंगाची स्मारके[संपादन | स्रोत संपादित करा]

  • पाकिस्तानातील लाहोरमध्ये हातात तलवार घेतलेल्या व घोड्यावर बसलेल्या रणजितसिंगाचा नऊ फूट उंचीचा पुतळा तेथील शाही किल्ल्यामधे उभारला आहे. पुतळ्याचे अनावरण २७ जून २०१९ रोजी झाले.
  • भारतातील लुधियाना येथे चार एकर क्षेत्रावर पसरलेले महाराजा रणजितसिंग युद्ध संग्रहालय. हे वर्ष १९९९मधे अस्तित्वात आले.