Jump to content

झंझ

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:२७, २९ जून २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

महाराष्ट्रात शिलाहार वंशाचे राज्य होते. इसवी सनाच्या ९१०-९३० या काळात शिलाहार वंशामध्ये झंझ नावाचा राजा होऊन गेला. हा राजा शंकराचा भक्त होता. त्याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. ती अशी :-