Jump to content

काशीबाई भोसले

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:२४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

काशीबाईसाहेब भोसले (?? - इ.स. १६७४) ह्या छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या चौथ्या पत्नी होत्या. त्यांचा शिवाजी महाराजांशी विवाह ८ एप्रिल १६५७ रोजी झाला . त्यांचा मृत्यू इ.स. १९ मार्च १६७४ रोजी झाला. त्यांची समाधी रायगड येथे आहे.