Jump to content

बाळाजी हैबतराव

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:०४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

बाळाजी हैबतराव (जीवनकाळ: इ.स.चे १७वे शतक) इ.स. १६४८ मध्ये फतेखानासोबत छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून आला होता फतेखानाच्या हुकमानुसार त्याने तेव्हा शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेला शिरवळचा सुभानमंगळ किल्ला जिंकला. पुढील काळात शिवाजी महाराजांनी हा किल्ला परत मिळवला; याच लढाईत बाळाजी हैबतराव मारला गेलासाचा:संदर्भ हवा.

साचा:विस्तार