Jump to content

झेंडा सत्याग्रह

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:४६, २ जुलै २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

झेंडा सत्याग्रह हे महाराष्ट्राच्या नागपूर शहरात इ.स. १९२३च्या सुमारास झालेले आंदोलन होते.

भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचा जनतेचा हक्क बजावण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. नागपूरशिवाय भारतातील इतर काही ठिकाणीही लोकांनी यात भाग घेतला.

साचा:विस्तार

साचा:भारतीय स्वातंत्र्यलढा

साचा:नागपूर