कावसजी दावर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:२४, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

कावसजी नानाभाई दावर (रोमन लिपी: Cowasji Nanabhai Davar) (इ.स. १८१५ - इ.स. १८७३)[] हे ब्रिटिश भारतातील पारशी उद्योजक होते. यांनी ७ जुलै, इ.स. १८५४ रोजी दि बॉम्बे स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल ही ब्रिटिश भारतातील पहिली कापडगिरणी मुंबईतील ताडदेव येथे स्थापली.

साचा:विस्तार

साचा:संदर्भनोंदी