मुंबईचा इतिहास

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:०५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

मुंबईचा इतिहास पंधराव्या शतकापासून ज्ञात आहे. तेव्हा बहमनी सुलतानांच्या आधिपत्याखाली असलेला हा प्रदेश गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने जिंकून घेतला. त्याच्या वंशजांनी पुढे हा प्रदेश पोर्तुगीजांच्या हवाली केला.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
१७६० मधील मुंबईचा नकाशा