सिताबर्डीचा किल्ला

122.171.218.224 (चर्चा)द्वारा १३:०५, १४ मे २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

सिताबर्डी हा महाराष्ट्रातील नागपूर शहरातील किल्ला आहे. येथील टेकडीचे रुपांतर ईंग्रजांनी किल्ल्यात केले.या किल्ल्यावर तोफखाना व दारुगोळा असे.या किल्ल्यावर तेंव्हा अरब सेनेने हल्ला चढविल्याची नोंद आहे.हा किल्ला नंतर लष्कराच्या ताब्यात देण्यात आला.

वर्षात फक्त तिनदा, २६ जानेवारी व १५ ऑगस्ट व १ मे रोजी याचा काही भाग जनतेसाठी खुला करण्यात येतो.या किल्ल्याचे बांधकाम काळ्या दगडात आहे.

सीताबर्डी शब्दाचा अर्थ सितेची टेकडी असा होतो. साचा:नागपूर