सिमुक सातवाहन

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:१०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:इतिहासलेखन सिमुक हा सातवाहन साम्राज्याचा संस्थापक होय. याने इ.स.पू. २३० ते इ.स.पू. २०७ या कालखंडात प्रतिष्ठानमाळवा या प्रदेशांत राज्य केले. पुराणांमध्ये सिशुक, तसेच सिंधुक या नावांनीही याचे उल्लेख आढळतातसाचा:संदर्भ हवा.

सिमुकानंतर त्याचा भाऊ कृष्ण सत्तेवर (राज्यकाळ: इ.स.पू. २०७ - इ.स.पू. १८९) आला. कृष्णाच्या काळात सातवाहनांची सत्ता पश्चिमेस व दक्षिणेस विस्तारली.






साचा:सातवाहन वंशावळ साचा:सातवाहन साम्राज्याचे राज्यकर्ते