Jump to content

गरीबपूरची लढाई

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:२२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट सैन्य संघर्ष गरीबपूरची लढाई भारत व पाकिस्तानमधील तिसऱ्या युद्धाची नांदी ठरलेली लढाई होती. नोव्हेंबर २०-२१, इ.स. १९७१ला झालेल्या या लढाईनंतर भारतीय सेनेने मुक्तीबाहिनीशी संधान बांधले व मित्रोबाहिनीची रचना केली. पुढील काही दिवसांत झालेल्या बोयराच्या लढाईत मित्रोबाहिनीने पूर्व पाकिस्तानात (आताचे बांगलादेश) असलेल्या पाकिस्तानी वायुसेनेच्या तुकड्यांचा पराभव केला व युद्धास तोंड फुटले.

गरीबपूर आणि बोयराच्या लढायांमध्ये पराभव पत्करलेल्या पाकिस्तानी सैन्यदलाने युद्धाच्या शेवटी भारतासमोर शरणागती पत्करली.