Jump to content

जगत सिंह (द्वितीय)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:३९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

महाराजा जगत सिंह (द्वितीय) हे जयपूर संस्थानाचे एक राजा होते.

जन्म[संपादन | स्रोत संपादित करा]

महाराजा जगत सिंह (द्वितीय) यांचा जन्म १७८६ या वर्षी झाला. ते महाराजा प्रताप सिंह यांचे पुत्र होते.

कार्यकाळ[संपादन | स्रोत संपादित करा]

महाराजा जगत सिंह (द्वितीय) यांनी १८०३ ते १८१८ या कालखंडात जयपूर राज्यात शासन केले.

मृत्यू[संपादन | स्रोत संपादित करा]

महाराजा जगत सिंह (द्वितीय) यांचा मृत्यू २१ नोव्हेंबर १८१८ या दिवशी झाला.