बडा इमामबाडा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:२०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

बडा इमामबाडा (साचा:Lang-ur, हिंदी: बड़ा इमामबाड़ा) ही उत्तर प्रदेशच्या लखनौ शहरामधील एक ऐतिहासिक इमारत आहे. इ.स. १७८४ साली अवध संस्थानाचा नवाब असफ उद दौला ह्याने बडा इमामबाडाची निर्मिती केली. इमामबाडा हा शब्द शिया पंथामधे थडग्याचा उल्लेख करण्याकरिता वापरला जातो.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
बडा इमामबाडा

बडा इमामबाडा प्रासादामध्ये असफी मशीद, भुलभुलैया तसेच बावली इत्यादी वास्तूंचा समावेश होतो. बडा इमामबाडा हे लखनौमधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.

बाह्य दुवे संपादन

साचा:Commons category

साचा:Coord