(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
महम्मद अन्वरूद्दीन () हा अर्काटचा सातवा नवाब होता.[१] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७४४ ते इ.स. १७४९ इतका राहिला. अर्काटवर शासन करणार्या दोन राजवंशांपैकी हा दुसऱ्या राजवंशातील होता.