(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
महम्मद अली वल्लाजाह () हा अर्काटचा आठवा नवाब होता.[१] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७४९ ते इ.स. १७९५ इतका राहिला. अर्काटवर शासन करणार्या दोन राजवंशांपैकी हा दुसऱ्या राजवंशातील होता.