काला (चित्रपट)

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:४७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

काला हा २०१८मध्ये प्रदर्शित झालेला तमिळ भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट मुंबईच्या धारावी झोपडपट्टीतील राजकीय गुंडांच्या जीवनावर आधारित आहे. धनुष द्वारा निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पी.आर. रणजित यांनी केले.

मुख्य भूमिकेत रजनीकांतची भूमिका असलेल्या या चित्रपटाची घोषणा २०१६मध्ये झाली आणि ७ जून २०१८ रोजी प्रदर्शित झाला.