सुकन्या साहित्य संमेलन

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:५१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

सुकन्या साहित्य संमेलन सांगली शहर आणि परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थिनींचे संमेलन आहे.

यातील पहिले संमेलन रविवार, २५ डिसेंबर २०१६ रोजी राणी सरस्वती कन्या प्रशालेच्या प्रांगणात झाले.

हे सुद्धा पहा संपादन