Jump to content

क्रिप्स मिशन

मराठीपिडिया कडून
2409:4042:2e88:d84d::f588:4b04 (चर्चा)द्वारा ०७:१६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार क्रिप्स मिशन हे १९४२ सालच्या मार्चमध्ये ब्रिटिश सरकारने भारतात पाठविण्यात आलेले एक मिशन होते. सर स्टॅफोर्ड क्रिप्स हे ह्या शिष्टमंडळाचे अध्यक्ष होते. ते विन्स्टन चर्चिल यांच्या मंत्रिमंडळातील एक वरिष्ट नेते होते. ह्या मिशनचा उद्देश दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये भारताचा पूर्ण सहयोग प्राप्त करणे हा होता. परंतु हा हेतू सफल झाला नाही. []

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]