धरासणा सत्याग्रह

2409:4042:241e:24be:f3f4:d390:be23:74d4 (चर्चा)द्वारा १०:३०, १९ जुलै २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

धरासणा सत्याग्रह हे मे १९३०मधील भारताच्या गुजरात राज्यात झालेले आंदोलन होते.

ब्रिटिशांनी लावलेल्या मिठावरील कराविरुद्धच्या या आंदोलनात महात्मा गांधी सामील झाले होते.

साचा:विस्तार धारासना सत्याग्रचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले महाराष्ट्रात वडाळा, मालवण, शिरोडा या ठिकाणी मीठ सत्याग्रह झाले