Jump to content

भोगराजू पट्टाभि सितारामैय्या

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०३:०३, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट चळवळ चरित्र साचा:विस्तार भोगराजू पट्टाभि सितारामैय्या (२४ नोव्हेंबर, १८८० - १७ डिसेंबर, १९५९) हे एक भारतीय स्वातंत्रसेनानी आणि आंध्र प्रदेशमधील एक राजकीय नेते होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांचा जन्म गुंडगोलानू या गावात झाला. आर्थिक क्षेत्रात आघाडीवर असणारी 'आंध्र बँक' पट्टाभी यांनी १९२३ मध्ये स्थापन केली.[]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]