गोपीनाथ बोरदोलोई

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:३०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट चळवळ चरित्र गोपीनाथ बोरदोलोई (६ जून, इ.स. १८९० - ५ ऑगस्ट, इ.स. १९५०) हे भारताच्या आसाम राज्याचे पहिले मुख्यमत्री होते. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी बोरदोलोई एक स्वातंत्र्यसेनानी व ब्रिटिश राजवटीमध्ये आसामचे पंतप्रधान होते. १९९९ साली बोरदोलोई ह्यांना (मृत्यूनंतर) भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.

हे सुद्धा पहा संपादन

साचा:भारतरत्न साचा:भारतीय स्वातंत्र्यलढा