राम प्रसाद बिस्मिल

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:०४, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट चळवळ चरित्र

राम प्रसाद बिस्मिल (११ जून, इ.स. १८९७ - डिसेंबर १९, इ.स. १९२७) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. त्यांनी १९१८ च्या मैनपुरी कांडात आणि १९२५ च्या काकोरी कांडात भाग घेतला आणि ब्रिटिश साम्राज्यविरोधी विरोधात लढा दिला. त्यांच्या क्रांतिकारी कारवायांमुळे ब्रिटीश सरकारने १९ डिसेंबर १९२७ रोजी त्यांना फाशी दिली.

लेखन संपादन

बिस्मिल स्वातंत्र्य सेनानी तर होतेच पण एक देशभक्त कवीसुद्धा होते. त्यांनी हिंदीउर्दू भाषेत राम, अज्ञात, बिस्मिल या टोपणनावाने लिखाण केले. त्यात "बिस्मिल" हे टोपणनाव सर्वात लोकप्रिय आहे. बिस्मिल क्रांतिकारक संघटना हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे संस्थापक सदस्य होते.

रामप्रसाद बिस्मिल यांच्यावरील पुस्तके संपादन

  • कथा क्रांतिवीरांच्या भाग १ ते ५ (रामप्रसाद बिस्मिल, अशफ़ाक़उल्ला खाँ, सुखदेव, भगतसिंह, चंद्रशेखर आज़ाद यांच्या कहाण्या, पाच पुस्तकांतून; लेखिका - नयनतारा देसाई))
  • Krantiveer Ramprasad Bismil (इंग्रजी, लेखिका - नयनतारा देसाई)

साचा:संदर्भनोंदी