वीणा दास

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०२:००, २ नोव्हेंबर २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:संदर्भहीन लेख वीणा दास या भारतीय स्वातंत्रसैनिक होत्या. कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या.

साचा:विस्तार