मेरा रंग दे बसंती चोला (गीत)

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:५२, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

मेरा रंग दे बसंती चोला हे एक देशभक्तीपर गीत आहे.[]

इतिहास संपादन

काकोरीच्या संग्रामानंतर तुरुंगवास भोगत असताना राम प्रसाद बिस्मिल आणि त्यांच्या सहकारी सदस्यांनी या गीताचा पाया घातला असे मानले जाते.[] ही मूळ रचना वसंत ऋतुशी संबंधित असून रामप्रसाद बिस्मिल यांनी ती केलेली आहे .[] शहीद भगतसिंग यांच्यासंदर्भात हे गीत विशेष प्रसिद्ध पावलेले आहे.[][]

लोकप्रियता संपादन

१९६५ साली प्रदर्शित झालेल्या शहीद चित्रपटातील हे गीत घेतले गेले आहे. चित्रपटामुळे ते अधिक लोकप्रिय झाले.

हे ही पहा संपादन

भगतसिंग

रामप्रसाद बिस्मिल

संदर्भ संपादन